ग्रामपंचायत पोट निवडणूकीतील ग्रामपंचायतीच्या हद्दीत आदर्श आचार संहिता लागू

ग्रामपंचायत पोट निवडणूकीतील ग्रामपंचायतीच्या

हद्दीत आदर्श आचार संहिता लागू

 

लातूर, दि.22 (जिमाका):- राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशान्वये लातूर जिल्हयातील 126 ग्रामपंचायतीमधील 200 रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणुकांकरीता प्रत्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत केलेला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यापासून निवडणूका असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून ती सदरील निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंतच्या कालावधीसाठी लागू रहील असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत