जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची 24 नोव्हेंबर रोजी बैठक

 

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची

24 नोव्हेंबर रोजी बैठक

लातूर, दि.17 (जिमाका):- जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक लोकसभा सदस्य, लातूर तथा समितीचे अध्यक्ष खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 24 नोव्हेंबर 2021 रोजी ठीक 11.00 वाजता नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.डी.सी. सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

सदरील बैठकीस संबंधितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रभू जाधव यांनी पत्रकाव्दारे केले आहे.

                                                             ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत