पालकमंत्री अमित देशमुख यांचा लातूर जिल्हा दौरा

 

पालकमंत्री अमित देशमुख यांचा

लातूर  जिल्हा दौरा

     लातूर,दि.4 (जिमाका):- राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य  मंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री  अमित  विलासराव देशमुख हे लातूर जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

सकाळी 11- 00 वाजता  होंडा शोरुम जवळ, चवंडा हॉस्पीटल बार्शी रोड, लातूर येथे सर्वज्ञ सर्व्हीसेस या फर्मचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12-00 वाजता मिनी मार्केट, लातूर येथील राजेसाहेब मगर पाटील, रामेगाव यांच्या चष्मा गॅलरी व नेत्र तपासणी केंद्र शॉपच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1-00 वाजता शासकीय विश्रामगृह, लातूर येथे लातूर महानगर पालिका  हद्दवाढ जिल्हाधिकारी, आयुक्त, महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेता, नगर रचनाकार व संबंधित अधिकारी आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 4-01 वाजता विकासरत्न विलासरावजी देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना  लि.,विलासनगर, चिंचोलीराव वाडी ता.जि.लातूर कारखान्याच्या सन 2021-22 च्या  गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी  6-30- गंजगोलाई, लातूर येथील दीपोत्सव, कार्यक्रमास उपस्थिती.

 

0000

 

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास