पोलीस स्टेशन येथील बेवारस बिनधनी असलेली वाहने जाहीर लिलाव

 

 

पोलीस स्टेशन येथील

बेवारस बिनधनी असलेली वाहने जाहीर लिलाव

 

 

लातूर दि.12 ( जिमाका ):-  पोलीस स्टेशन ग्रामीण लातूर येथे बेवारस  / बिनधीनी असलेली वाहने बऱ्याच दिवसापासुन पोलीस ठाण्यात पडून आहेत. तरी वाहने व वाहनाचा प्रकार, ईसी नंबर, चेसी नंबर, इंजिन नंबर याची खात्री करुन ज्या कोणाचे वाहन असेल त्यांनी अर्ज देवून ताब्यात घ्यावेत अन्यथा सर्व वाहने स्क्रॅप करुन लिलावाव्दारे विक्री करुन ती रक्कम शासनास जमा करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. मुदत 15 दिवसाची आहे. त्यानंतर कोणी आक्षेप घेतल्यास विचार केला जाणार नाही व वाहनांची यादी पोलीस स्टेशनच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आलेली आहे असे, लातूर पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे ग्रामीण यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास