जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

 

जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात

अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न 

  


लातूर दि.26 ( जिमाका ):-
प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या हस्ते कोविड-19 च्या नियमांचे पालन करुन ध्वजारोहण संपन्न झाले.

या ध्वजारोहण कार्यक्रमास औसा-रेणापूर विभागाचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, सह प्रशासकीय इमारतमधील सर्व कार्यालयाचे कार्यालयाचे अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास