जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा दुरध्वनी क्रमांकात बदल

 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार  व उद्योजकता

मार्गदर्शन केंद्राचा दुरध्वनी क्रमांकात बदल

 

  लातूर दि.14 (जिमाका):-जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्र, लातूर या कार्यालयाचा जुन्या क्रमांकाचा दुरध्वनी 02382-245183 हा कायमचा बंद करण्यात आलेला असून, यापूढे संबंधितांनी नवीन 02382- 299462 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी  प्रसिध्दी  पत्रकाव्दारे कळविले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत