पहिल्या दिवशी 15 ते 18 वयोगटातील 6 हजार 939 लाभार्थीचे कोविड लसीकरण

 


पहिल्या दिवशी 15 ते 18 वयोगटातील

 6 हजार 939 लाभार्थीचे कोविड लसीकरण

 *लातूर दि.3 (जिमाका):-* महाराष्ट्र राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार लातुर जिल्ह्यामध्ये दिनांक 3 जानेवारी, 2022 पासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील लाभार्थीचे लसीकरण करण्यास सुरुवात केलेली आहे. या वयोगटामधील जिल्ह्याचे उद्धिष्ठ 1 लाख 34 हजार 314 असून, आज प्रथम दिवशी लातूर जिल्ह्यात सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत 6 हजार 939 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे असे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी एच.व्ही. वडगावे यांनी कळविले आहे.

0000




Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत