जिल्हा नियोजन समितीची 13 जानेवारी रोजी बैठक

 

जिल्हा नियोजन समितीची

13 जानेवारी रोजी बैठक

 

         लातूर दि.4 (जिमाका):- राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री लातूर जिल्हा अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक दि. 13 जानेवारी 2022 रोजी ठीक 3.30 वाजता नविन जिल्हाधिकारी कार्यालय, पहिला मजला, बार्शी रोड, लातूर येथे आयोजित केली असल्याचे जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, लातूर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                                                       000

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित