पालकमंत्री अमित देशमुख यांचा लातूर जिल्हा दौरा

 

पालकमंत्री अमित देशमुख यांचा लातूर  जिल्हा दौरा

 

     लातूर,दि.25 (जिमाका):- राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य  मंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री  अमित  विलासराव देशमुख हे लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

मंगळवार, दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी  दुपारी सुभेदारी शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथून लातूरकडे प्रयाण व सायंकाळी 7.30 वाजता बाभळगाव, लातूर येथे आगमन व राखीव.

                                                 0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास