महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी अर्ज करावे

 

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा

पुरस्कारासाठी अर्ज करावे

 

लातूर,दि.21,(जिमाका):-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या शासन निर्णयाअन्वये जिल्ह्यातील विरशैव लिंगायत समाजातील नागरीकांनी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी अर्ज करावेत असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

जिल्ह्यातील विर शैव-लिंगायत समाजातील सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक अध्यात्मीक प्रबोधन व साहित्यीक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तींच्या व संस्थेच्या कार्यकर्ते, अध्यात्मीक प्रबोंधनकार व साहित्यीक पुढे यावेत या करिता व्यक्तीसाठी एक व सामाजिक संस्थासाठी एक अशी एकूण दोन पुरस्कार सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणार आहेतअसेही प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

 

                                                     000

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत