गोवर्धन गोवंश सुधारित योजनेचे प्रस्ताव 6 एप्रिल पर्यंत स्वीकारले जाणार

 

गोवर्धन गोवंश सुधारित योजनेचे प्रस्ताव

6 एप्रिल पर्यंत स्वीकारले जाणार

 

           लातूर दि.30(जिमाका) गोवर्धन गोवंश केंद्र या सुधारित योजनेची लातूर जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी दिनांक 6 एप्रिल 2022 पर्यंत पात्र संस्थेकडून प्रस्ताव स्वीकारण्यात येणार आहेत. अधिकच्या माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी (वि) पंचायत समिती स्तरावर सपंर्क करावा व सदरील प्रस्ताव त्यांच्या मार्फतच या कार्यालयास सादर करण्यात यावेत, असे सहाय्यक आयुक्त, पशुसवंर्धन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, लातूर डॉ. आर.डी. थोरात यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत