पालकमंत्री अमित देशमुख यांचा लातूर जिल्हा दौरा

 

पालकमंत्री अमित देशमुख यांचा लातूर जिल्हा दौरा

 

     लातूर,दि.25(जिमाका):-  राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य  मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री  अमित  देशमुख हे दिनांक 26 मार्च, 2022 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

शनिवार, दिनांक 26 मार्च, 2022 रोजी  सकाळी 9.45  वाजता प्रकाश नगर, लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थेस भेट.  11.00  अंबाजोगाई रोड, लातूर येथील फैसलखान कायमखानी यांच्या संपर्क कार्यालयाच्याच उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 1.00 वाजता राखीव. दुपारी 4.00 वाजता विविध प्रकल्प पाहणी व आढावा.

सायंकाळी 6.00 वा. दगडोजीराव देशमुख सभागृह, कृषी उत्पन्न बाजार समिती, लातूर येथील महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत आयोजित लावणी महोत्सवाच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती.

                                                     ******

 

      

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत