पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली 26 मे रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक

 

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली

26 मे रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक

 

                   लातूर,दि.23,(जिमाका):- राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्य मंत्री तथा पालकमंत्री लातूर जिल्हा अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवार दिनांक 26 मे 2022 रोजी दुपारी ठीक 3.30 वाजता नविन जिल्हाधिकारी कार्यालय, पाहिला मजला, बार्शी रोड, लातूर येथे आयोजित केली आहे असे जिल्हाधिकारी , तथा सदस्य सचिव,जिल्हा नियोजन समिती पृथ्वीराज बी.पी. यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित