पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक आता 27 मे रोजी

 

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली

जिल्हा नियोजन समितीची बैठक आता 27 मे रोजी 

 

                  *लातूर,दि.24,(जिमाका):-*राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्य मंत्री तथा पालकमंत्री लातूर जिल्हा अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवार दिनांक 26 मे ऐवजी शुक्रवार दि. 27 मे 2022 रोजी दुपारी ठीक 3.30 वाजता नविन जिल्हाधिकारी कार्यालय, पाहिला मजला, बार्शी रोड, लातूर येथे आयोजित केली आहे, असे जिल्हाधिकारी, तथा सदस्य सचिव,जिल्हा नियोजन समिती पृथ्वीराज बी.पी. यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

                                                                        0000

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास