पोलीस स्टेशन चाकूर येथील 2 बेवारस ट्रकचा जाहीर लिलाव

 

पोलीस स्टेशन चाकूर येथील 2 बेवारस

ट्रकचा जाहीर लिलाव

              *लातूर,दि.5 (जिमाका):-* तालुका दंडाधिकारी यांनी 2 बेवारस ट्रक स्क्रॅप करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. या बेवारस ट्रकचा जाहीर लिलाव करुन जास्तीत- जास्त किंमत यावी या उद्देशाने लिलाव करावयाचा आहे.

               दि. 10 मे 2022 रोजी पोलीस स्टेशन चाकूर येथे जाहीर लिलाव करण्यात येणार असून ज्यांना जाहीर लिलावामध्ये सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी पोलीस स्टेशन दुरध्वनी क्रमांक 02382-252040 मो.नं. 9823478468 या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक पो.स्टे. चाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                                                      000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास