जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) ची 25 मे रोजी बैठक

 

*जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती*

*(दिशा) ची 25 मे रोजी बैठक*

 

   *लातूर,दि.12(जिमाका):-* जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) समितीची बैठक खासदार तथा समितीचे अध्यक्ष सुधाकर श्रृंगारे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 25 मे 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह नविन जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे होणार आहे असे जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

                                                            0000

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत