केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा लातूर जिल्हा दौरा

 

केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

यांचा लातूर जिल्हा दौरा

 

*लातूर,(जिमाक)दि.19:-*  केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे दिनांक 20 मे, 2022 रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढील प्रमाणे राहील.

शुक्रवार, दिनांक 20 मे, 2022 रोजी 8-00 वाजता औरंगाबाद येथून लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील चिखलीकडे मोटारीने प्रयाण. 11-30 ते दुपारी 3-30 वाजता अहमदपूर तालुक्यातील चिखली येथील कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3-30 वाजता चिखली येथून मोटारीने 4-00 वाजता अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथील कब्बड्डी खेळाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. 4-30 वाजता मोटारीने किनगावमार्गे बीड-औरंगाबादकडे प्रयाण करतील.

****

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास