जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील रिक्त पदाच्या पोटनिवडणुसाठी आदर्श आचार संहिता लागू

                                                जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील रिक्त पदाच्या

पोटनिवडणुसाठी आदर्श आचार संहिता लागू

     लातूर,दि.4(जिमाका):- राज्य निवडणूक‍ आयोग यांनी लातूर जिल्ह्यातील 55 ग्रामपंचायतीमधील 73 अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गाच्या रिक्त सदस्य पदांच्या निवडणुकींकरिता पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे.

          जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून ती सदरील निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंतच्या कलावधीसाठी लागू राहील, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गणेश महाडिक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत