सोयाबीन टोकन यंत्र लाभार्थी निवडीसाठी 10 नोव्हेंबर रोजी सोडत

                                                        सोयाबीन टोकन यंत्र लाभार्थी निवडीसाठी

10 नोव्हेंबर रोजी सोडत

लातूर दि.4(जिमाका) : जिल्हा परिषद सेस फंडातून सोयाबीन टोकन यंत्र 50 टक्के अनुदानावर डीबीटी तत्वावर देण्यासाठी पंचायत समिती स्तरावर अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार लाभार्थी निवडीसाठी 10 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता संबंधित पंचायत समितीमध्ये सोडत काढण्यात येणार आहे.

अर्जदार शेतकऱ्यांनी आपापल्या पंचायत समितीमध्ये होणाऱ्या सोडतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत