सहायक वसतिगृह अधिक्षिका पदासाठी 7 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

                                                      सहायक वसतिगृह अधिक्षिका पदासाठी

7 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

लातूर दि.4(जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या आस्थापनेवरील सैनिक मुलांचे व मुलींचे वसतिगृह व विश्रामगृह येथील सहायक वसतिगृह अधिक्षिका हे अशासकीय रिक्त पद भरण्यात येणार आहे. याकरिता माजी सैनिकआजी सैनिक पत्नीविधवा तसेच इतर नागरिकांनी 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज लातूर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयात सादर करावेत.

सहायक वसतिगृह अधिक्षिका पदासाठी प्रतिमाह 9 हजार 902 रुपये मानधन देण्यात येणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार ढगे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत