क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते 17 सप्टेंबर रोजी मुख्य शासकीय ध्वजवंदन

 


लातूर, दि. 15 (जिमाका) : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त रविवारी, 17 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता लातूर येथील हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ येथे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन होणार आहे.

सकाळी 8.50 वाजता मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त उभारण्यात आलेल्या स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करण्यात येईल व मानवंदना देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत