राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा लातूर जिल्हा दौरा

                                              राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा

लातूर जिल्हा दौरा

लातूर, दि. 25 (जिमाका) :  राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे सोमवार, दिनांक 25 सप्टेंबर, 2023 रोजीच्या लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.

सोमवार, दिनांक 25 सप्टेंबर, 2023 रोजी दुपारी 3-30 वाजता अंबाजोगाई येथून लातूर विमानतळाकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 4-30 लातूर विमानतळ येथे आगमन . सायंकाळी 5-00 वाजता लातूर येथून खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण. 

*****

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत