जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे मंगळवारी आयोजन

 जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे मंगळवारी आयोजन

 

लातूर, दि. 28  (जिमाका) :  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मात्र, सोमवार, दिनांक 2 ऑक्टोबर, 2023 रोजी महात्मा गांधी जयंती असल्यामुळे लोकशाही दिन पुढील दिवशी म्हणजे मंगळवार, 3 ऑक्टोबर, 2023 रोजी दुपारी 1 वाजता नवीन जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित