क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा

 क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा

लातूर, दि. 28  (जिमाका) : राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे शुक्रवार, दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांचे शुक्रवार, 29 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 6.30 वाजता लातूर येथे आगमन होईल व शकुंतला निवासस्थान राखीव. सकाळी 9.45 वाजता बार्शी रोडवरील वसंत विहार, महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी येथे आमदार विक्रम काळे यांच्या निवासस्थानी राखीव . सकाळी 10.15 वाजता मोटारीने धाराशिव जिल्ह्यातील कसबे तडवळेकडे प्रयाण करतील. तेथील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून सोयीनुसार त्यांचे लातूर येथे आगमन होईल.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत