उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लातूर विमानतळावर स्वागत

 



लातूर, दि. 3 (जिमाका): राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोलापूर दौऱ्यासाठी आज सकाळी लातूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री ना. पवार यांनी लातूर येथून हेलिकॉप्टरने सोलापूरकडे प्रयाण केले.

अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत