मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लातूर विमानतळावर स्वागत

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लातूर विमानतळावर स्वागत

 

लातूर, दि. 7 (जिमाका): राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यासाठी लातूर विमानतळवर आगमन झाले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले.

त्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी हेलिकॉप्टरने लातूर विमानतळ येथून धाराशिव जिल्ह्यातील ढोकीकडे प्रयाण केले.

**** 





Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत