क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा

 

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा

लातूर, दि. 29 (जिमाका): राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे शुक्रवार, 1 मार्च 2024 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांचे 1 मार्च रोजी दुपारी 1 वाजता लातूर विमानतळावर आगमन होईल व राखीव. दुपारी 2 वाजता हेलिकॉप्टरने उदगीरकडे प्रयाण करतील. दुपारी 2.30 वाजता उदगीर सोमनाथपूर येथील हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. सायंकाळी 5 वाजता पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व लातूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने उदगीर तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित ‘मराठी बाणा’ कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. सोयीनुसार उदगीर येथून लातूरकडे प्रयाण करतील.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत