महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम  

लातूर दि. 22 (जिमाका): महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ह्या शुक्रवार, 23 फेब्रुवारी, 2024 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांचे 23 फेब्रुवारी रोजी सोलापूर येथून सकाळी 10 वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. सकाळी १० ते ११ पर्यंत राखीव. सकाळी ११ वाजता लातूर येथून बीडकडे प्रयाण करतील. 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत