केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा दौरा कार्यक्रम

 

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा

दौरा कार्यक्रम

 

लातूर, दि. 24 (जिमाका) :  केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले सोमवार, दि. 26 फेब्रुवारी, 2024 रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

सोमवार, दि. 26 फेब्रुवारी, 2024 रोजी दुपारी 2-45 वाजता धाराशिव विश्रामगृह येथून लातूरकडे प्रयाण. दुपारी 4-30 वाजता लातूर विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेस उपस्थिती. सायंकाळी 6-20 वाजता उदगीर येथील जिल्हा परिषद मैदानावर नागरिकांच्या भेटी व जनमेळाव्यास उपस्थिती. रात्री 8-30 वाजता लातूर रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. रात्री 10-30 लातूर रेल्वे स्थानकावरुन दादरकडे प्रयाण.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत