गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचा लातूर दौरा

 गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचा लातूर दौरा


लातूर, दि. 28 (जिमाका): राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे हे गुरुवार, 29 फेब्रुवारी, 2024 रोजी लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 


ना. सावे यांचे 29 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी 9.30 वाजता लातूर शासकीय विश्रामगृह लातूर येथे आगमन व राखीव. त्यानंतर सोयीनुसार लातूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

***

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित