जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा 15 जुलै रोजी चाकूर दौरा

 जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा 15 जुलै रोजी चाकूर दौरा

लातूरदि. 11 (जिमाका) :  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व कल्याण संघटक हे 15 जुलै, 2024 रोजी चाकूर तालुक्याचा दौरा करणार आहेत. यावेळी ते तालुका पातळीवरील समितीची आढावा बैठक घेतील.

या बैठकीत आजीमाजी सैनिकविधवा व त्यांचे अवलंबित यांच्या अडीअडचणी सोडविण्यात येतील. सर्व आजीमाजी सैनिकविधवा व अवलंबितांनी या दौऱ्याचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी केले आहे.

****

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत