जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा आज रेणापूर तालुका दौरा

 जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा आज रेणापूर तालुका दौरा

 लातूरदि.15 (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व कल्याण संघटक ले. कर्नल शरद पांढरे (नि.) हे 16 जुलै, 2024 रोजी रेणापूर तालुक्याचा दौरा करतील. या दौऱ्याच्या दरम्यान तालुका पातळीवरील समितीची बैठक घेण्यात येईल. त्यामध्ये आजीमाजी सैनिकविधवा व त्यांचे अवलंबित यांच्या अडचणी सोडविण्यात येतील. तरी सर्व आजीमाजी सैनिकविधवा व अवलंबितांनी या दौऱ्याचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित