कारगिल विजय दिवसानिमित्त 26 जुलै रोजी विशेष कार्यक्रम

 कारगिल विजय दिवसानिमित्त 26 जुलै रोजी विशेष कार्यक्रम

लातूरदि. 24 (जिमाका) : शहीद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी राज्यात 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. त्यानुसार 26 जुलै, 2024 रोजी सकाळी वाजता लातूर जिल्हा क्रीडा संकुली येथील शहीद स्मारक येथे शहीदांना श्रध्दाजंली वाहण्यासाठी आणि 25 वा कारगिल विजय दिवस साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास