उदगीर तालुक्यात 28 ते 30 जुलै दरम्यान ड्रोन वापरास बंदी

 उदगीर तालुक्यात 28 ते 30 जुलै दरम्यान ड्रोन वापरास बंदी

लातूर, दि. 26 :  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुका हद्दीत 28 जुलै 2024 रोजीचे 00.01 पासून 30 जुलै 2024 रोजीचे 24.00 या कालावधीत ड्रोनचे विना परवाना व बेकायदेशीर ड्रोन प्रक्षेपण आणि ड्रोनचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास