23 वा कारगील विजय दिवस साजरा

 

23 वा कारगील विजय दिवस साजरा

        *लातूर,दि.26 (जिमाका):-*  दरवर्षीप्रमाणे जिल्हा क्रीडा संकुल औसा रोड लातूर येथे शहीद युध्द स्मारकापाशी शहिद सैनिकाच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करणे व श्रध्दांजली वाहण्यासाठी 23 व्या कारगील विजय दिवस समारोहाचे आयोजन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांमार्फत करण्यात आले होते.

          सदर कार्याक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी  तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार ढगे, कमांडर कैलास गिरवलकर (नि.) नौसेना मेडल, माजी मेजर व्ही.व्ही. पटवारी, भारतीय माजी सैनिक संघटना लातूर यांचे पदाधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे सर्व कर्मचारी, माजी सैनिक व विरपिता यांच्या उपस्थितीत दिनांक 26 जूलै 2022 रोजी सकाळी 9 वाजता साजरा करण्यात आला. तसेच शहीद जवान लांडगे गणपती सुरेश यांच्या कुटुंबियांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 

                                                       



Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास