अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी

ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

      *लातूर,दि.8,(जिमाका)* महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग आदिवासी मुलांचे / मुलींचे शासकीय वसतीगृह लातूर येथे शै.व. 2022-23 करीता वसतीगृह प्रवेशाची प्रक्रिया दि. 20 जून 2022 पासून सुरु करण्यात आली आहे. प्रवेशासाठी इच्छूक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी https://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे आवाहन लातूर आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल यांनी कळविले आहे.

****  

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास