बेवारस वाहनांचा लिलाव

 

बेवारस वाहनांचा लिलाव

       *लातूर,दि.14,(जिमाका):-*पोलीस स्टेशन एम.आय.डी.सी. लातूर येथे बेवारस असलेले तीन चाकी वाहने (२०), चार चाकी वाहने (३), सहा चाकी वाहने (२) यांचा जाहीर लिलाव  करण्यात येत आहे.

        पोलीस स्टेशन एम.आय.डी.सी. येथे जमा असलेले बेवारस वाहनांचा प्रकार, वाहनांचा क्रमांक चेसी नं. इंजीन नं. ची यादी यासोबत जोडण्यात आली आहे. तसेच सदर यादी ही पोलीस अधिक्षक कार्यालय लातूर, बीड, नांदेड, उस्मानाबाद व बीदर या सर्व उपविभागीय पोलीस अधिकरी कार्यालये, सर्व पोलीस ठाणे लातूर जिल्हा येथील नोटीस बोर्डावर प्रसिध्दीसाठी देण्यात आली आहे. वाहनांची एकूण यादी (२५) आहे असे पोलीस निरीक्षक पो.स्टे. एम.आय.डी.सी. लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

                                                          000

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित