लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाचे अर्ज करण्यासाठी ऑनलाईन संगणक प्रणाली कार्यान्वित

 

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाचे अर्ज करण्यासाठी

ऑनलाईन संगणक प्रणाली कार्यान्वित

 

*लातूर,दि.7,(जिमाका)* लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाचे ऑनलाईन अर्ज करणेसाठी एक संगणक प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. ही प्रणाली https://latur.cropsloan.com/   या संकेत स्थळावर कार्यान्वयीत करण्यात आली आहे. या संकेत स्थळामार्फत सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे अर्ज दाखल करावेत असे अवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. व अग्रणी बँक व्यवस्थापक लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास