शैक्षणिक वर्षे 2023-24 करिताची वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरु अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत

 

शैक्षणिक वर्षे 2023-24 करिताची वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरु

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत

लातूर दि.14(जिमाका):- महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग संचलित आदिवासी मुलांचे /   मुलींचे शासकीय वसतीगृह, लातूर येथील शैक्षणिक वर्षे 2023-2024 करिताची वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
           तरी प्रवेशासाठी इच्छुक अनुसूचित जमातीच्या (ST) विद्यार्थ्यांनी  https://swayam.mahaonline.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास