राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा दौरा

 

राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा दौरा

लातूर, दि. 17 (जिमाका) : राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हे बुधवार 17 जानेवारी 2024 रोजी दोन दिवसांच्या लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

श्री. पटेल यांचे 17 जानेवारी रोजी सायंकाळी लातूर येथील निवासस्थानी आगमन होईल व मुक्काम. 18 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता लातूर येथे कै. मनोहरराव गोमारे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. सकाळी 9.30 वाजता रेणापूरकडे प्रयाण करतील. सकाळी 10.15 वाजता रेणापूर येथे कै. मुरगेअप्पा खुमसे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. सकाळी 10.30 वाजता परभणीकडे प्रयाण करतील. रात्री सोयीनुसार लातूर येथील निवासस्थानी आगमन व मुक्काम.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत