क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा कार्यक्रम

 क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा कार्यक्रम

 

लातूर दि. 5 (जिमाका): राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे शनिवार, 6 जानेवारी 2024 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांचे नांदेड येथून 6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता उदगीर येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव.

*****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित