क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा कार्यक्रम

 क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा कार्यक्रम

लातूर दि. 2 (जिमाका): राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे बुधवार, 3 जानेवारी 2024 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांचे 3 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वाजता लातूर येथे आगमन होईल व शकुंतला निवासस्थान येथे राखीव. सायंकाळी 5.30 वाजता ते शकुंतला निवासस्थान येथून मोटारीने लातूर शहरातील रिंग रोडवरील पोतदार शाळेजवळील रुक्मिणी लॉन्स मंगल कार्यालाकडे प्रयाण करतील. याठिकाणी सायंकाळी 5.56 वाजता होणाऱ्या शंकरराव बळवंतप्पा मोरगे यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता लातूर शहरातील न्यू आदर्श कॉलनी येथील कॅम्युनिटी हॉल येथे संजय शिवशंकर चितकोटे यांच्या मुलाच्या विवाह प्रित्यर्थ स्वागत समारंभास ते उपस्थित राहतील. त्यानंतर सोयीनुसार न्यू आदर्श कॉलनी येथून शकुंतला निवासस्थानाकडे प्रयाण करतील.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास