जिल्हा लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

 

जिल्हा लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

लातूर, दि.31 (जिमाका): प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातील लोकशाही दिन सोमवार, 5 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत