सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा लातूर जिल्हा दौरा
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा लातूर जिल्हा दौरा
लातूर, दि. ०५ : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे आज, ०५ नोव्हेंबर २०२६ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसाट यांचे धाराशिव जिल्ह्यातील दस्तापूर येथून ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता लातूर तालुक्यातील बोडका येथे आगमन होईल. याठिकाणी बापूराव लिंबाजी कदम आणि सुखाबाई बापूराव कदम या शेतकरी कुटुंबाच्या निवासस्थानी ते भेट देतील. सायंकाळी ५ वाजता वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.
****
Comments
Post a Comment