खा. सुनील गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक
लातूर,दि.10: जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीची पुर्नरचना झाली असून त्या ऍवजी जिल्हा
विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) ची पहिली बैठक खासदार सुनील गायकवाड यांच्या
अध्यक्षतेखाली दिनांक 13 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह,
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, लातूर येथे आयोजित करण्यात आलेली आहे तरि सर्व संबंधीत
समिती सदस्य व विविध शासकीय यंत्रणेचे अधिकारी यांनी या बैठकीस परिपुर्ण माहितीसह उपस्थित
राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती
(दिशा) लातूर यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment