इयत्ता बारावी, दहावी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
इयत्ता बारावी, दहावी परीक्षा केंद्र परिसरात
प्रतिबंधात्मक आदेश लागू
लातूर, दि. 10 (जिमाका) : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ ते १८ मार्च २०२५ व माध्यमिक शालांत (दहावी) प्रमाणपत्र परीक्षा दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५ या कालावधीमध्ये लातूर जिल्ह्यातील 252 परीक्षा केंद्रावर होणार आहे.
या परीक्षा केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर परीक्षार्थी येणार आहेत. त्यामुळे परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर व परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. यासाठी जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये सर्व परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी परिक्षार्थी व्यतिरिक्त पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत. परीक्षा केंद्राचे परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींकडून शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करण्यात येणार नाही. 100 मीटरच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर्स,पानटपरी, टायपींग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे परिक्षा कालावधीच्या 2 (दोन) तास आगोदर व परीक्षा संपल्यानंतर 2 (दोन) तासपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन,सेल्युलर फोन,ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस, वाहनास प्रवेश मनाई राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी/कर्मचारी परीक्षार्थी केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे बाबत त्यांचे परीक्षासंबधी कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाहीत.
परीक्षा केंद्र
लातूर शहरातील नांदेड रोड येथील यशवंत विद्यालय, श्री. व्येकटेश माध्यमिक विद्यालय लातूर, डी.आर.एम.डी.एकबाल उर्दू गर्ल्स हायस्कूल, लातूर, श्री. गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय लातूर, रुकय्या बेगम हायस्कूल लातूर, शाहू चौक लातूर येथील ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सिंग्नल कॅंप लातूर येथील श्री. देशिकेंद्र विद्यालय, नारायण नगर, लातूर परिमल माध्यमिक विद्यालय येथे, संत ज्ञानेश्वर नगर, लातूर येथील तुळजाभवानी माध्यमिक विद्यालय, लातूर येथील श्री. मारवाडी राजस्थान विद्यालय, जयक्रांती माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय लातूर, जयक्रांती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लातूर , राजामाता जिजामाता विद्यालय लातूर, बसवणअप्पा वाले न्यु इंग्लिश मिडीयम स्कूल लातूर , श्री. लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय लातूर , केदारनाथ माध्यमिक विद्यालय लातूर, मुक्तेश्वर माध्यमिक विद्यालय लातूर, श्री. केशवराज विद्यालय लातूर , जिजामाता माध्यमिक विद्यालय लातूर , सरस्वती विद्यालय खाडगांव लातूर , लातूर तालुक्यातील बाभळगांव येथील दयानंद विद्यालय , गंगापूर येथील जयकिसान विद्यामंदिर , गातेगाव येथील व्यंकटेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील जनता विद्यालय मंदीर येथे, जोडजवळा येथील समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिराळा येथील महात्मा गांधी विद्यालय, महापूर वसंतनगर येथील रेणुकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा येथे , हरंगूळ खुर्द येथील जिल्हा परिषद प्रशाला , बार्शी रोड लातूर येथील संभाजीराव केंद्रे माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, रामेश्वर येथील श्री. सरस्वती विद्यालय , बोरी येथील जिल्हा परिषद प्रशाला बोरी, बोरी येथील कमला नहरू माध्यमिक विद्यालय, सावरगाव येथील विलासराव देशमुख विद्यालय, एकूरगा येथील छत्रपती शाहु विद्यालय, श्रीनगर लातूर येथील सुदर्शन माध्यमिक , मुरुड येथील समाज जागृती माध्यमिक विद्यालय, आर्वी येथील संत नामदेव माध्यमिक विद्यालय, लातूर येथील श्री. भगवान माध्यमिक विद्यालय, तांदुळजा येथील जिल्हा परिषद प्रशाला, विद्याविकास माध्यमिक विद्यालय , आवंती नगर येथील साने गुरूजी माध्यमिक विद्यालय, नांदेड रोड लातूर येथील जिजामाता कन्या प्रशाला, श्री. शिवाजी माध्यमिक विद्यालय, लेबर कॉलनी लातूर येथील श्री. शिवाजी विद्यामंदिर हायस्कुल , नांदगाव येथील मुकुंदराज माध्यमिक विद्यालय, लातूर येथील सय्यद अख्तर अली शाह उर्दू हायस्कुल , लातूर येथील सेंटमेरी माध्यमिक विद्यालय, बार्शी रोड येथील दत्तुसिंह चैहान प्रशाला मा. , नांदेड रोड लातूर येथील सिद्दीकी उर्दू हायस्कुल, एमआयडीसी लातूर येथील स्वामी विवेकानंद विद्यालय.
अहमदपूर येथील यशवंत विद्यालय, महात्मा फुले विद्यालय, विमलाबाई देशमुख कन्या शाळा, रवींद्रनाथ टागोर विद्यालय, अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथील जिल्हा परिषद प्रशाला, हाडोळती येथील जिल्हा परिषद प्रशाला, काजळ हिप्परगा येथील जिल्हा परिषद प्रशाला, किनगांव येथील जिल्हा परिषद प्रशाला, किनगांव भगवान विद्यालय, मुळकी उंबरगा येथील शांतीनिकेतन विद्यालय, शिरुर ताजबंद येथील श्री. महेश विद्यालय, ढाळेगाव येथील माध्यमिक आश्रमशाळा, सांगवी सुनेगाव येथील पु.अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय , कुमठा बु. सरस्वती विद्यालय, मोघा येथील परशुराम विद्यालय, अहमदपूर येथील कराड नगर येथे अहिल्यादेवी होळकर विद्यालय, कमला नेहरू गल्र्स हायस्कुल, शिरूर ताजबंद स्वामी विवेकानंद विद्यालय,
औसा तालुक्यातील मनोहर तांडा प्रतिभानिकेंतन माध्य. व उच्च माध्य. आश्रमशाळा , औसा हायस्कुल, औसा येथील श्री. मुक्तेश्वर विद्यालय, आलमला येथील श्री. रामनाथ माध्य. व. उच्च माध्य. विद्या. , देवताळा येथील शांतीनिकेंतन माध्य. आश्रमशाळा , खरोसा येथील नवभारत विद्यालय, किल्लारी येथील महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, उजनी येथील श्री. गणेश विद्यालय, लोदगा येथील जनता विद्यालय, आशिव जवाहर माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, जवळगा विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय , फत्तेपूर श्रीमती लक्ष्मीबाई ढेंकरे माध्यमिक विद्यालय, लामजना जिल्हा परीषद प्रशाला, किल्लारी येथे श्री. शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, औसा येथील श्री चक्रधर माध्यमिक स्कुल .
चाकूर तालुक्यातील आटोळा येथील श्री. शंकर विद्यालय, आष्टा येथील भगतसिंग विद्यालय, जगत जागृती माध्यमिक विद्यालय, चाकूर भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालय, चाकूर तालुक्यातील चापोली येथील संजीवणी विद्यालय , चाकूर तालुक्यातील अजनसोंडा डॉ. मधुसूदन बांगड विद्यालय , नळेगाव येथील जिल्हा परिषद प्रशाला नळेगांव , वडवळ नागनाथ येथील जिल्हा परिषद प्रशाला, जानवळ येथील स्वामी विवेकानंद विद्यालय .
देवणी तालुक्यातील जिल्हा परिषद देवणी, देवणी येथील विवेक वर्धिनी माध्यमिक विद्यालय, देवणी येथील श्री. योगेश्वरीदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कवठाळा श्री. शिवाजी माध्य. विद्यालय, देवणी तालुक्यातील धनेगाव येथील श्री. महादेव माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, वलांडी येथील श्री व्यंकटेश विद्यालय , सावरगाव उदेश्वर विद्यालय.
जळकोट तालुक्यातील जळकोट येथ जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, सुल्लाळी डोंगरगाव माध्यमिक आश्रमशाळा , चिंचोली अतनूर येथील माध्यमिक आश्रमशाळा, कोळनूर येथील श्री. समर्थ धोंडूतात्या माध्यमिक विद्यालय , जळकोट येथील श्री. गुरूदत्त विद्यालय.
निलंगा तालुक्यातील निलंगा येथील जिल्हा परिषद प्रशाला मुलांची, दापका येथील जयभारत विद्यालय, निलंगा येथील महाराष्ट्र विद्यालय, निलंगा श्री. शिवाजी विद्यालय, अनसरवाडा येथील शिवाजीराव पाटील विद्यालय, औराद शहाजनी वीरभद्रजी आर्य विद्यालय, अंबुलगा जिल्हा परिषद माध्यमिक विदयालय, औराद शहाजनी येथील महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय, हलगरा येथील डॉ. शिवाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, हासोरी बु. लालबहादूर शास्त्री विद्यालय , कासार बालकुंदा जिल्हा परिषद प्रशाला, कासारशिरशी येथील श्री करिबसवेश्वर विद्यालय , मदनसुरी श्री. मदनानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जेवरी महाराष्ट्र विद्यालय, पानचिंचोली येथील लोकमान्य माध्यमिक विद्यामिक , केळगाव येथील आनंदमुनी विद्यालय.
रेणापूर तालुक्यातील पोहरेगांव जनता माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, रेणापूर येथील श्रीराम विद्यालय, रेणापूर येथील रुपचंदनगर येथे माध्यमिक आश्रमशाळा, कारेपूर येथील आदर्श विद्यालय, पानगांव येथील गोंविदराव गित्ते माध्यमिक विद्यालय.
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील रापका येथील लोक जागृती विद्यालय , साकोळ जिल्हा परीषद प्रशाला, शिरुर अनंतपाळ येथील श्री. अनंतपाळ नूतन विद्यालय, हालकी ता. येथील जयभवानी विद्यालय.
उदगीर येथील संग्राम स्मारक विद्यालय, उदगीर येथील विद्यावर्धिनी विद्यालय, उदगीर लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय, उदगीर येथील श्यामलाल मेमोरिअल हायस्कुल, उदगीर येथील श्यामार्य कन्या विद्यालय, उदगीर येथील अल अमीन माध्यमिक विद्यालय, देवर्जन येथील जिल्हा परिषद प्रशाला, गुडसूर येथील जिल्हा परिषद प्रशाला , हंडरगुळी येथील शिवाजी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, हेर येथील निर्मलपुरी विद्यालय, वाढवणा बु. जिल्हा परिषद प्रशाला मुले, नळगीर येथील जिल्हा परिषद प्रशाला , तोगरी येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, तोंडार येथील नेहरू मेमोरिअल हायस्कुल , जानापूर शि. चंगळामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा , नावंदी येथील नरसामाता माध्यमिक आश्रमशाळा, तोंडचिर येथील जिजामाता विद्यालय, वागदरी (टा) कै. बाबासाहेब नाईक विद्यालय, देगलूर रोड उदगीर येथील बोरतळापाटी येथील शंकर माध्यमिक आश्रमशाळा, उदगीर येथील धुरपतमाता अनुसूचित जाती माध्यमिक आश्रमशाळा , उदगीर येथील राजर्षी शाहू विद्यालय, उदगीर येथील ब्राईट स्टार हायस्कुल, उदगीर येथील एकूरका रोड येथे समर्थ माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, भाकरसखेडा करडखेल येथील स्वामी दयानंत सरस्वती विद्यालय ,
लातूर येथील दयानंद कला महाविद्यालय (ए), लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालय लातूर येथील सरस्वती कॉलनी येथे श्री.शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय , लातूर येथील श्रीमती. सुशिलादेवी देखमुख कनिष्ठ महाविद्यालय, लातूर येथील लालबहादुर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालय, प्रकाश नगर येथील सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालय, लातूर येथील दयानंद कॉमर्स कॉलेज, लातूर येथील कै.ज्ञानदेवराव माने कनिष्ठ महाविद्यालय, लातूर (बी) येथील दयानंद विज्ञान महाविद्यालय , एमआयडीसी लातूर येथील जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय, लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथील जयक्रांती कनिष्ठ महाविद्यालय, लातूर येथील कै.डॉ.चंद्रभानु सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय, लातूर येथील राजमाता जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय, लातूर येथील परिमल कनिष्ठ महाविद्यालय, लातूर तालुक्यातील आर्वी येथे संत नामदेव उच्च माध्यमिक विद्यालय, गवळी नगर नांदेडरोड येथील सेंटमेरी ज्यु.कॉलेज , लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथील श्री.व्यंकटेश कनिष्ठ महाविद्यालय, कळंब रोड एमआयडीसी लातूर येथील स्वामी विवेकानंद ज्यु. कॉलेज, खोपेगाव रोड संत ज्ञानेश्वर नगर लातूर येथील तुळजाभवानी उच्च माध्यमिक विद्यालय, लातूर येथील औसा रोड येथील केंब्रीज कनिष्ठ महाविद्यालय, लातूर डॉ.मो. इक्बाल उर्दू मुलीचे उच्च माध्यमिक विद्यालय, लातूर येथील कॉक्सीट कनिष्ठ महाविद्यालय, लातूर येथील श्री. त्रिपुरा इंटरनॅशनल कनिष्ठ महाविद्यालय, लातूर येथील कै.प्रयागबाई पाटील कनिष्ठ महाविद्यालय, लातूर येथील एमआयडीसी श्रीनगर येथे सुदर्शन ज्यु.कॉलेज, बाभळगाव येथील कै.व्यंकटराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय , मुरुड येथील जनता विद्यामंदिर उच्च माध्यमिक विद्यालय , मुरुड येथील समाज जागृती उच्च माध्यमिक विद्यालय , चिंचोली बु. येथील नेहरू उच्च माध्यमिक विद्यालय, चिंचोली बु. हनुमान उच्च माध्यमिक विद्यालय, बोरी येथील श्री. सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालय, बोरी येथील कलमा नेहरू उच्च माध्यमिक विद्यालय, कानडी बोरगाव येथील वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालय, चिंचोलीराव वाडी येथील संभाजीराव केंद्रे उच्च माध्यमिक आश्रमशाळा, लातूर तालुक्यातील वसंत नगर महापूर येथील रेणुकामाता उ.मा.आश्रमशाळा, बोरी येथील महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालय ,
अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय, अहमदपूर येथील येथील यशवंत कनिष्ठ महाविद्यालय, अहमदपूर येथील कस्तूरबा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, शिरुर ताजबंद येथील महेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय , शिरुर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय , किनगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय, हाडोळती येथील दयानंद कनिष्ठ महाविद्यालय, ढाळेगाव येथील पो.बे.आश्रमशाळा कनिष्ठ महाविद्यालय, किनगाव येथील महात्मा फुले ज्यु.कॉलेज , अहमदपूर तालुक्यातील तुळशिराम तांडा येथील कै.अनुसयाबाई गोरटे कनिष्ठ महाविद्यालय, किनगाव येथील मल्हारराव होळकर सायन्स आश्रमशाळा,
औसा येथील श्री कुमारस्वामी कनिष्ठ महाविद्यालय, औसा अजिम कनिष्ठ महाविद्यालय, औसा मुक्तेश्वर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, किल्लारी येथील महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालय, किल्लारी येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, आलमला येथील श्री रामनाथ कनिष्ठ माध्यमिक विद्यालय , मातोळा येथील श्री. माधवराव भोसले कनिष्ठ महाविद्यालय, मनोहर तांडा येथील श्री प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालय ,
चाकूर येथील भाई किशनराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय, चापेली येथील संत ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, चापोली येथील संजिवनी कनिष्ठ महाविद्यालय, कबनसांगवी येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय , नळेगाव येथील शिवजागृती कनिष्ठ महाविद्यालय, जानवळ येथील कै. ज. राजेमाने उच्च माध्यमिक आश्रमशाळा.
देवणी बु. येथील विवेकवर्धिनी कनिष्ठ महाविद्यालय , देवणी येथील योगेश्वरी देवी कनिष्ठ महाविद्यालय, धनेगाव येथील श्री महादेव कनिष्ठ महाविद्यालय, वलांडी येथील श्री व्यंकटेश उच्च माध्यमिक विद्यालय, सावरगाव येथील उध्देश्वर उच्चा माध्यमिक विद्यालय,
जळकोट श्री गुरूदत्त कनिष्ठ महाविद्यालय, पाटोदा बु. शिवाजी नगर तांडा (मेवापुर) येथील ज्ञानविकास उच्च माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, चिंचोली आतनूर येथील उच्च माध्यमिक आश्रम शाळा .
निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथील इंदिरा गांधी उच्च माध्य. विद्यालय, दापका येथील जयभारत उच्च माध्यमिक विद्यालय (विज्ञान व वाणिज्य), निलंगा येथील कै.विठ्ठलराव धुमाळ कनिष्ठ महाविद्यालय, दापका जय भारत उच्च माध्यमिक विद्यालय (कला), औराद शहाजनी येथील एम.डी.एम.महाविद्यालय, केळगाव येथील आनंदमुनी उच्च माध्यमिक विद्यालय, शिवणी कोतल येथील शामगीर कनिष्ठ महाविद्यालय, कासारशिरशी करिबसवेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय.
रेणापूर येथील रूपचंद पो.बे.आश्रम कनिष्ठ महाविद्यालय, रेणापूर येथील श्रीराम उच्च माध्यमिक, विद्यालय , पोहरेगाव येथील जनता उच्च माध्यमिक विद्यालय, पानगाव येथील कै. गोविंदराव गीत्ते उच्च माध्यिमिक विद्यालय .
शिरुर अनंतपाळ येथील श्री अनंतपाळ नुतन कनिष्ठ महाविद्यालय, रापका लोकजागृती उच्च माध्यमिक विद्यालय .
उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथील शिवाजी कॉलेज, उदगीर येथील श्री हावगीस्वामी कॉलेज, लोणी येथील लोणेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय, हंडरगुळी येथील शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय, वाढवणा बु. यशवंत कनिष्ठ महाविद्यालय, तोगरी येथील पंडित जवाहरलाल नेहरू उच्च माध्यमिक विद्यालय, देवर्जन येथील गंगाधराव सा. पाटील उच्च माध्यमिक विद्यालय, बोरतळापाटी येथील शंकर उच्च माध्यमिक आश्रमशाळा, जानापूर (शि) येथील चंगळमाता उच्च माध्यमिक आश्रमशाळा, नावंदी येथील नरसामाता उच्च माध्यमिक आश्रमशाळा, एकूरका रोड येथील समर्थ उच्च माध्यमिक विद्यालय, या उपकेंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
*****
Comments
Post a Comment