उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लातूर विमानतळावर स्वागत; महिलांनी राखी बांधून दिल्या शुभेच्छा

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लातूर विमानतळावर स्वागत; महिलांनी राखी बांधून दिल्या शुभेच्छा


लातूर, दि. २१ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे परळी वैजनाथ येथील राज्यस्तरीय कृषि महोत्सवाला उपस्थित राहण्यासाठी लातूर विमानतळावर आगमन झाले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले. तसेच यावेळी उपस्थित महिलांनी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या.

आमदार विक्रम काळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे- विरोळे यावेळी उपस्थित होत्या.
**** 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत