ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लातूर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लातूर विमानतळावर स्वागत केले. परळी वैजनाथ येथील राज्यस्तरीय कृषि महोत्सवाला उपस्थित राहण्यासाठी त्यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले होते. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत