ऑगस्ट महिन्यातील ‘प्रवासी राजा दिन’ आणि ‘कामगार पालक दिन’चे वेळापत्रक जाहीर

 ऑगस्ट महिन्यातील ‘प्रवासी राजा दिन’ आणि

‘कामगार पालक दिन’चे वेळापत्रक जाहीर

लातूरदि.10 (जिमाका) :   महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने 15 जुलै, 2024 पासून प्रत्येक आगारात ‘प्रवासी राजा दिन  कामगार पालक दिन साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘प्रवासी राजा दिन  कामगार पालक दिन’ कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

‘प्रवासी राजा दिन  कामगार पालक दिन साजरा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे लातूर विभाग नियंत्रक हे 16 ऑगस्ट रोजी अहमदपूर, 19 ऑगस्ट रोजी उदगीर, 23 ऑगस्ट रोजी लातूर, 26 ऑगस्ट रोजी औसा, 30 ऑगस्ट रोजी निलंगा आगार येथे उपस्थित राहणार आहेतअसे राज्य परिवहन महामंडळ लातूर विभाग विभाग नियंत्रक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत