कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा लातूर दौरा

 कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा लातूर दौरा


लातूर, दि.  : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे ७ व ८ ऑगस्ट २०२४ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

ॲड. हेलोंडे पाटील यांचे ७ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथून सायंकाळी ७ वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व मुक्काम. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या उपस्थितीत लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होईल. दुपारी १२.३० वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी २ वाजता लातूर येथून अमरावती-काटोलकडे प्रयाण करतील.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत